Bomb Scare Outside Mukesh Ambani\'s House: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये स्फोटकांसह पोलिसांना सापडले पत्र
2021-02-26 2
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलिया या निवासस्थानी आज संध्याकाळी एक संशयास्पद हिरव्या रंगाची कार आढळल्याने खळबळ उडाली. त्या कारमध्ये निनावी पत्र ही आढळले आहे, जाणून घ्या सविस्तर बातमी.